bharat bandh update 
जळगाव

Bharat Bandh Update शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी रस्त्यावर

संजय पाटील

पारोळा (जळगाव) : केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे हित न जोपासता विधेयकाला बळ दिले. याबाबत संपूर्ण देशात आज भारत बंदला प्रतिसाद मिळाला असुन पारोळ्यात देखील महाविकास आघाडी रस्‍त्‍यावर उतरली होती.
पारोळा येथे आमदार चिमणराव पाटील, माजी पालकमंत्री डाँ. सतीष पाटील, माजी खासदार अँड वसंतराव मोरे व आय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पिरनकुमार अनुष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे पदाधिकारी शेतकरी हितासाठी रस्त्यावर येत केंद्राच्या निषेध करण्यात आला. याप्रारंभी शिवाजी महाराज पुतळ्याजवळ महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी एकत्रित येत अभिवादन करुन बंदबाबत सर्वांना आवाहन केले. 

व्यापाऱ्यांनीही पाळला बंद
शहरातील मोठे व्यापारी, आडत दुकानदार, किराणा दुकानदार, बूट चप्पलचे दुकान, भाजीपाला मार्केट, ज्वेलर्स दुकान बंद ठेवून शेतकरी आंदोलनाला येथील व्यापारी मंडळींनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. यावेळी आय काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा. संजय पाटील, शिवसेना तालुका प्रमुख प्रा. आर. बी. पाटील, शहर प्रमुख अशोक मराठे, उपप्रमूख भूषण भोई, मार्केट कमिटीचे संचालक मधुकर पाटील, जी. प. सदस्य रोहन पाटील, माजी नगरसेवक रमेश महाजन, युवासेना प्रमुख आबा महाजन, सावंत शिंपी, आबा पाटील आदी होते. व्यापारी मंडळींनी शंभर टक्के प्रतिसाद देत दुकान बंद ठेवलीत. महाविकास आघाडीतर्फे सर्व व्यापारी आणि छोटे गाडीवाले यांनी देखील बद ठेवला.

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT