जळगाव

म्हैस विक्रीचे पैसे मागितले आणि कोयत्याने हल्ला केला !

रोहीदास मोरे

अडावद ः म्हैस विक्रीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने अमळनेर येथील दोघांवर कोयत्याने वार केल्याने त्यात दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना निमगव्हाण येथील बसस्थानकासमोर घडली. मारहाण प्रकरणी चोपडा येथील पिता पुत्रांवर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आवश्य

अमळनेर शहरातील पैलाड भागातील रहिवाशीपंकज सुकदेव कंखरे यांनी चोपडा येथील भरत हिंमत चौधरी यास गेल्या वर्षापूर्वी पाच म्हशी विकल्या होत्या त्या सौद्यापोटीचे 4 लाख 85 हजार रुपये घेणे बाकी होते. भरत चौधरीकडे वेळोवेळी पैशाची मागणी करून पैसे देत नव्हते. पंकज कंखरे हे म्हशी विक्रीचे पैसे मागण्यासाठी गेले असता त्याचा भरत चौधरी याला राग आल्याने चौधरी याने ट्रॅक्टर मधील कोयता काढून सोबत असलेले भिल व  पंकज कंखरे वार केले. 

पोलिसात गुन्हा दाखल

या प्रकरणी पंकज सुकदेव कंखरे रा.पैलाड अमळनेर यांच्या फिर्यादीवरून भरत हिंमत चौधरी व त्याचा मुलगा भैय्या भरत चौधरी रा. चोपडा शहर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास डीवायएसपी राजेंद्र रायसिंग व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ भरत नाईक करीत आहेत. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT