जळगाव

अहंपणाच्या नेतृत्वामुळेचं भाजपचा पराभव- एकनाथ खडसे

भूषण श्रीखंडे

जळगाव ः  विधानसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला धुर चारली आहे. पुणे, नागपूरचे परंपरांगत मतदार संघ ते टिकवू शकले नाही. त्यामुळे भाजपचा हा पराभव हा त्यांच्या हंमपणा व फाजील नेतृत्वामुळे झाला आहे असा खोचक टोला भाजपला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी आज लगावला. 

विधान परिषदेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या यशाबाबत एकनाथ खडसे आपले मत माध्यमासमोर व्यक्त केले. पुढे बोलतांना खडसे म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारच्या एका वर्षाच्या कामाचे मुल्यमापनाचे हे यश आहे. भाजपने जे काम केले नाही ते महाविकास आघाडीकडीचे निवडणून आलेले उमेदवार करती अशी अपेक्षा सुशीक्षीत मतदारांना वाटत आहे.  भाजपचा फाजील आत्मविश्वासामूळेच त्यांचा पराभव झालेला आहे.

धुळे-नंदूरबारची जागा त्यांची नव्हतीच 
धुळे-नंदूरबारची जागा भाजपने ११७ मत फोडून जिंकली. परंतू त्यांना माहित होते के मत फोडल्या शिवाय भाजप निवडूण येऊ शकत नाही. महाविकास आघाडीचे मतदान फुटले म्हणून ते जिंकले ती जागा त्यांची नव्हतीच असे खडसे म्हणाले.  


चंदक्रांतदादा आता हिमालायत जातील का ?
भाजपची पुणे येथील चंद्रकांत पाटील यांना तर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नागपुर ची परंपरागत जागा देखील टिकवता आली नाही. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वात मी पणाचा अहंपणाचा प्रभाव आता दिसू लागला आहे. जागा निवडणून आली नाही तर मी हिमालयात जाईल असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. आता खरचं हिमालायात चंद्रकांतदादा जाता का ? याचा तपास करावा लागेल असे खडसेंनी चांगलेच मार्णिक शाब्दीक टोले लगावले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: बापरे! मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये आहेत २० हून जास्त लोकं, एकदा यादी पाहाच

Stock Market Today: दोन दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजारात जोरदार उसळी! कोणते शेअर्स ठरले टॉप गेनर्स? पाहा आजचे IPO अपडेट

Kolhapur Lawyer Assault Case : वकील महिलेस मारहाण, सर्किट बेंचने घेतली दखल; कोल्हापूर पोलिस अधिक्षकांना तातडीने आले हायकोर्टात

Ahilyanagar News: शरीराने धडधाकट, तरी दिव्यंगत्त्वाचा कट; अहिल्यानगर जिल्हा परिषदेकडून २० गुरुजींवर हाेणार कारवाई, अनेकांना धास्‍ती..

Latest Marathi News Live Update : स्वीकृत नगरसेवक पदासाठी एक वर्षाचा फॉर्म्युला; भाजप-शिंदे सेनेत मोठी स्पर्धा

SCROLL FOR NEXT