Bori Dam 
जळगाव

बोरी धरणात ९८.३० टक्के पाणी, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Jalgaon Dam News : पुराचे पाणी नदी पात्रात सोडण्यासाठी धरणाचे दरवाजे केव्हाही उघडून पुराचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येईल

देविदास वाणी


जळगाव ः तामसवाडी (ता. पारोळा) येथील बोरी मध्यम (Bori Dam) प्रकल्पाची सध्याची पाणी पातळी २६७.०५ मिटर इतकी आहे. एकुण जीवंत साठा ९८.३० टक्के इतका झाला आहे. तर जळगाव जिल्ह्यातील इतर धरणांमधील पाणी पातळी मात्र चिंता वाढवणारी आहे.


बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झालेला असल्याने धरणातील पाणीसाठ्यात 98.30% इतका पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून धरणाचे सुरक्षिततेच्यादृष्टीने पुराचे पाणी नदी पात्रात सोडण्यासाठी धरणाचे दरवाजे केव्हाही उघडून पुराचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येईल.


बोरी धरणाचे खालील बोरी नदी काठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. बोरी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. जीवित वा वित्तहानी टाळण्याचे दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. असे गिरणा पाटबंधारे विभागाने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chh. Sambhajinagar Crime: नशेच्या बाजारात खोकला! परराज्यातून धुळ्यात अन् तेथून शहरात यायचे कफ सिरप; तब्बल १८ हजार ३६० बॉटल जप्त

Gokul Dairy protest : कोल्हापुरात 'गोकुळ' चे वातावरण तापलं; मोर्चेकरी अन् पोलिसांत झटापट, जनावरे थेट कार्यालयात घुसवण्याचा प्रयत्न

Diwali Gift : दिवाळीला सोनपापडी देणाऱ्यांनो! गिफ्ट अन् बोनस कसा द्यायचा असतो यांच्याकडून शिका! कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलं मोठं सरप्राइज

Latest Marathi News Live Update : : मोहोळ पोलिस ठाण्याच्या इमारतीचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

Vasubaras 2025 Rangoli Designs: वसुबारसच्या दिवशी अंगणात काढा सुंदर अन् आकर्षक रांगोळी, पाहा 'या' सोप्या डिझाईन्स

SCROLL FOR NEXT