Corporator Navnath Darkunde 
जळगाव

जळगावात नगरसेवकावर हल्ला;अवैध्य दारू विक्रेत्यांकडून मारहाण

Jalgaon Crime News: नगरसेवक नवनाथ दारकुंडे उपस्थित असतांना जवळील अवैध्य दारु विक्रत्यांनी त्यांच्याशी हुज्जत घालून वाद घातला.

भूषण श्रीखंडे

जळगाव ः जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे (Corporator Navnath Darkunde) यांच्यावर अवैध्य दारु विक्रेत्यांनी (Illegal liquor dealers)हल्ला (Attack) करून मारहाण केल्याची घटना आज दुपारी बाराच्या सुमारास शिवाजीनगरातील लाकुड पेठ येथे घडली. या घटनेत नगरसेव दारकुंडे व एक तरुण जखमी झाला आहे.

जळगाव शहरातील शिवाजीनगरातील लाकुडपेठ परिसरातील जूना जकात नाक्याचे अतिक्रमण काढण्याचे काम महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सुरू होते. यावेळी नगरसेवक नवनाथ दारकुंडे उपस्थित असतांना जवळील अवैध्य दारु विक्रत्यांनी त्यांच्याशी हुज्जत घालून वाद घातला. तीन ते चार जणांशी नगरसेवकांचा वाद वाढत जावून हाणामारी झाली. त्यात नगरसेवक दारकुंडेना मारहाण झाली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिस स्टेशनमध्ये वाद

घटना घडल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार देण्यासाठी नगरसेवक दारकुंडे पोहचले कार्यकर्त्यांसह पोहचले. त्यावेळी विरोधी गटातील तक्रार देण्यासाठी पोहचले असता काही क्षणासाठी पून्हा त्यांच्यात वाद निर्माण झाला होता.

जळगावात गुन्हेगारी वाढतेयं

जळगाव शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असून पोलिस प्रशासनाचा वचक कमी झालेला दिसत आहे. काही दिवसापूर्वी उमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार झाला होता. तर आज शिवसेना नगरसेव नवनाथ दारकुंडे यांच्यावर हल्ला झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Van Accident : पुण्यात धक्कादायक अपघात! पोलीस व्हॅनने उडवल्या ७ गाड्या; CCTV व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : नागपुरात E20 विरोधात गडकरींच्या घरासमोर युवक काॅंग्रेस आक्रमक

Chandrakant Patil: मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये दैवी गुण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून कौतुक

Pune News: पुणेकरांनो, अजून किती वाट पाहणार? PMRDA चे ३,९०६ कोटींचे प्रकल्प अजूनही रखडले, घोषणा फक्त कागदावरच..

Engineering CAP Result: इंजिनिअरिंग प्रवेशाची पहिली यादी जाहीर; १६ हजार विद्यार्थ्यांना पहिल्याच पसंतीचे कॉलेज! जाणून घ्या महत्त्वाच्या पायऱ्या

SCROLL FOR NEXT