corona corona
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील बहुतांश तालुके कोरोनामुक्तीकडे

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक लाख ४२ हजार ५८८ झाली

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : जिल्ह्यात कोरोना (Corna) संसर्ग नियंत्रणात असताना बहुतांश तालुक्यांमधील सक्रिय रुग्णांची संख्या दहाच्या आत आली आहे. त्यामुळे हे तालुके कोरोनामुक्तीच्या (corona free) दिशेने वाटचाल करीत आहेत. गुरुवारी जिल्ह्यात नवे नऊ बाधित आढळून आले, तर ११ रुग्ण बरे झाले.

(jalgaon district corona free going to taluka)


जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी चार हजार ३७९ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी चोपडा तालुक्यात चार, भुसावळ एक, चाळीसगाव तालुक्यात चार, असे नऊ नवे रुग्ण आढळून आले, तर ११ रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक लाख ४२ हजार ५८८ झाली असून, बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ३९ हजार ९३० वर पोचला आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९८.१४ टक्के आहे.

तिन तालुक्यात एकही रुग्ण नाही
जिल्ह्यातील जळगाव शहर व चाळीसगाव तालुकावगळता अन्य १४ तालुक्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या एकअंकी म्हणजे दहापेक्षा कमी आहे. पैकी एरंडोल, रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात सद्य:स्थितीत एकही सक्रिय रुग्ण नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT