corona corona
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यात आढळले आज नविन कोरोना रुग्ण

जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे.

भूषण श्रीखंडे

जळगाव : जिल्ह्यात काही दिवसापांसून काही तालुक्यात नविन रुग्ण (new patient) आढळून येत नव्हते. आज मात्र सर्व तालुक्यात नवीन करोनाचे (corona) रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन दिवसापासून मृत्यूचे (Death) सत्र थांबले होते. मात्र आज एरंडोल तालुक्यातील एका वृद्धाचा कोरोनामुळे मुत्यू झाला. (jalgaon district corona infarction increase to likely)

जळगाव जिल्ह्यात आज नवे ४७ बाधित आढळले असून, दिवसभरात १४१ रुग्ण बरे होऊन कोरोनामुक्त झाले. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असला, तरी गेल्या आठवडाभरापासून दररोज बाधित आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या पन्नासच्या घरात स्थिर आहे. त्यात आज गेल्या २४ तासांत आणखी ४७ रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या एक लाख ४२ हजार २९ झाली आहे, तर १४१ रुग्ण बरे झाले. बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ३८ हजार २४३ वर पोचला आहे. सोमवारी पाच हजार चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले.

सर्व तालुक्यात आढळले रुग्ण

गेल्या पंधरा दिवसापासून जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कमी होवून रुग्ण संख्या देखील कमी झाली. त्यात काही तालुक्यात एक ही रुग्ण आढळून येत असतांना मात्र सर्व तालुकयात आज नविन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. रुग्ण संख्या कमी असली तरी सर्व तालुक्यात नविन रुग्ण आढळले, त्यामुळे थांबलेला कोरोनाचा संसर्ग पून्हा सुरू होतो की काय अशी चिंता निर्माण झाली आहे.

असे आढळले आज रुग्ण

जळगाव, जगळगाव ग्रामीण, अमळनेर, मुक्ताईनगर प्रत्येकी दोन . भुसावळ, धरणगाव, यावल, एरंडोल, चाळीसगाव प्रत्येकी तीन, चोपडा, पाचोरा,जामनेर, रावेर प्रत्येकी चार, पारोळा पाच तर बोदवड, भडगाव व इतर जिल्ह्यातील १ अशी रुग्ण संख्या आढळून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT