जळगाव

नाथाभाऊंच्या सांगण्यावरून मुक्ताईनगरचे नगरसेवक शिवसेनेत

वादळग्रस्त भागातील नुकसानीचा पाहणी दौरा केला

कैलास शिंदे

जळगाव : एकनाथ खडसे (Eknath Khadse) महाविकास आघाडीचे घटक आहेत, त्यामुळे त्यांच्या सांगण्यावरुन मुक्ताईनगर नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. अशी माहिती राज्याचे पाणी पुरवठा मंत्री शिवसेना (Shiv Sena) नेते गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी दिली.

(eknath Khadse advice of muktainagar bjp corporator shiv sena join)

पाणीपुरवठा तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुक्ताईनगर भागातील वादळग्रस्त भागातील नुकसानीचा पाहणी दौरा केला. यावेळी माध्यमांशी बोलतांना म्हणाले, की एकनाथ खडसे यांच्या सांगण्यावरून मुक्ताईनगर येथील नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे.

खडसे महाविकास आघाडीचे घटक

एकनाथराव खडसे हे महाविकास आघाडीचे घटक आहेत त्यामुळे ते नाराज नाही. जळगाव महापालिकेत 29 भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला तोच फॉर्म्युला आम्ही मुक्ताईनगर येथे राबविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Woman Love Relationship : सैराटपेक्षाही धक्कादायक! पतीला सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय, घरच्यांनी विष पाजलं; मृतदेह जाळला अन्, कर्नाटक -महाराष्ट्र कनेक्शन

Solapur Sugar Mills : साेलापूर जिल्ह्यात साखर कारखानदारांना प्रशासनाचे अभय; चारशे कोटींहून अधिक थकीत, मोजक्याच कारखान्यांवर कारवाई!

होर्मुझनंतर मलक्का सामुद्रधुनीकडे वळले ट्रम्प, भारतापासून १५० किमी अंतरावर; अमेरिकेनं केला मोठा करार, चीनची कोंडी

Investment: SIP की PPF? 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीत 15 वर्षांत कुठे मिळणार जास्त पैसा; जाणून घ्या सोप्या शब्दांत

'मला डिव्होर्सी मुलगाच हवा होता' लग्नासाठी अपूर्वा नेमळेकरचं होतं स्पष्ट मत, म्हणाली...'ज्याला त्या दुखाची जाणीवच...'

SCROLL FOR NEXT