Rohini Khadse Rohini Khadse
जळगाव

भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून आला!

निवडणूकांबाबत राज्यसरकराने घेतलेल्या निर्णयावर विरोध दर्शवीला आहे

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : भाजपातील ओबीसी नेत्यांना (OBC leaders) संपवण्याचे काम केले आणि त्याच भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला असा खोचक टोला भाजपचे (BJP) विरोधीपक्षनेता देवेंद्र फडणवीस (Opposition Devendra Fadnavis) यांच्यावर राष्ट्रवादीच्या (NCP) अॅड. रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी त्यांच्या ट्विट करून लगावला आहे. (ncp leder rohini khadses tweet on bjp role on obc reservation)

राज्यातील काही जिल्हा परिषद व पंचायत समितीचीच्या पोट निवडणूका राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केल्या. परंतू त्यात ओबीसी जागांवरील आरक्षण रद्द झाल्याने या निवडणूकांबाबत राज्यसरकराने घेतलेल्या निर्णयावर विरोध दर्शवीला आहे. यामुळे ओबीसी जागांवरीर आरक्षण रद्द झाल्याने त्या लढवीता येणार नाही. याबाबत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप राज्यात चक्काजाम आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी फडणवीसांना ट्विटरद्वारे टोला लगावीला आहे.

काय म्हतले आहे ट्विट मध्ये

भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता? आता गळा काढण्यात अर्थ नाही.

भाजपकडून काय उत्तर येणार

खडसेंच्या कन्या यांनी भाजपवर ओबीसी आरक्षणावरून जोरदार हल्ला चाढवीला आहे. त्यात दुसरीककडे एकनाथ खडसेंची सुन रक्षा खडसे या भाजप खासदार असून त्या ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्यावरून आक्रमक भुमीका मांडत आहे. तसेच तिव्र आंदोलन करण्याचा इशारा ही त्यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपकडून रोहिणी खडसेंच्या ट्विटला कोण उत्तर देईल याची उत्सुकता असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

Smartwatch Technology: हाताची हालचाल की चालणे? स्मार्टवॉचला कसे कळते तुम्ही किती चाललात? पाहा इनबिल्ट सेन्सर्सचे तंत्रज्ञान...

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute: कात्रज-कोंढवा रस्त्यावर भूसंपादनाचा पेच कायम; काही मालमत्ता अवॉर्डमध्ये राहिल्याने गोंधळाची स्थिती; पथविभागाला सलग रस्ता करण्यास अडचणी

SCROLL FOR NEXT