Rainfall in the district 
जळगाव

जिल्‍ह्‍यात १६ पर्यंत पाऊस; नंतर थंडीची लाट

देविदास वाणी

जळगाव : उत्तर भारतात सुरू असलेल्या पावसामुळे महाराष्ट्रात आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. उत्तर भारतात परतीचा मान्सून सुरू झाल्याचा हा परिणाम आहे. उद्यापासून (ता.१२) सोळा डिसेंबरपर्यत जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाउस पडेल असा अंदाज हवामान विभागाने विर्तविला आहे. सोळा डिसेंबरनंतर थंडीच्या लाटेची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 
गेल्या तीन- चार दिवसांपासून थंडी कमी झाली आहे. आजपासून ढगाळ वातावरण सूरू झाले. असे वातावरण १६ डिसेंबरपर्यंत राहिल. त्यात मध्येच पाऊसही होईल. नंतर मात्र थंडीचा लाट येण्याची शक्‍यता आहे. नागरिकांनी आताच रब्बीच्या पेरणीच्या कामे वेगात करावी, जेणे करून त्याचा फायदा थंडीचा लाटेत पिकांना होईल. 
 
उन्ह आणी ढगाळ वातावरण 
सकाळपासून ढगाळ वातावरण होते. नंतर काही वेळ सूर्यप्रकाश पडला. नंतर मात्र दिवसभर ढगाळ वातावरण दिवसभर राहिल्याने ज्येष्ठांना स्वेटर, मफरल, गरम कपडे परिधान करावे लागल्याचे चित्र होते. 
 
आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. सोळा डिसेंबरपर्यत असेच वातावरण राहून काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. सोळा नंतर थंडीचा कडाका वाढण्याची चिन्हे आहेत. 
- निलेश गोरे, हवामानतज्ञ. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

Miraj PSI Death : मिरजेतील पीएसआयने कॉल, मेसेजला उत्तर दिलं नाही; नंबर ट्रॅक लावला अन् घटनास्थळी पाहताच, एसपींसह सांगली पोलिसांना बसला धक्का

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Nashik: कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना नाशिकला ‘पाण्याचा आशीर्वाद’? अंडरपास खोदकामात सापडली १२५ वर्षांपूर्वीची पाण्याने भरलेली विहीर

Kolhapur Money Fraud : नफ्याच्या आमिषाने २१ लाखांची  फसवणूक ; संशयित गडहिंग्लजचा, व्यापारी चंदगडचा

SCROLL FOR NEXT