crima 
जळगाव

घराच्या छतावर छिन्नविछीन्न अवस्थेत सापडला मृत अर्भक

Parola Crime News : नेमके ह्या बालकाच्या पालकांचा थांग पत्ता लागलेला नसला तरी घराच्या छतावर त्याला कुणी आणून टाकले ?

संजय पाटील

मोहल्ला परिसरात राहणारे इबा शेख यांच्या घरातील महिला सकाळी १० वाजता कपडे टाकण्यासाठी छतावर गेले

पारोळा : शहरातील हवलदार मोहल्ला परिसरात कंमरेपासून भाग तुटलेल्या अवस्थेत एक नवजात अर्भक (Newborn) मृत (Death) स्थितीत आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. हि घटना दिनांक ६ रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली. घटनास्थळी पोलीसांनी (Parola Paolice) धाव घेतली असून पंचनामा केला आहे.

या बाबत माहिती अशी की, शहरातील हवलदार मोहल्ला परिसरात राहणारे इबा शेख यांच्या घरातील महिला सकाळी १० वाजता कपडे टाकण्यासाठी छतावर गेले असता त्यांना कंमरेपासून पाय नसलेला स्थितीत एका नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे पारोळा शहरात खळबळ उडाली आहे.

नेमके ह्या बालकाच्या पालकांचा थांग पत्ता लागलेला नसला तरी घराच्या छतावर त्याला कुणी आणून टाकले ? कमरे खालचे शरीर छतावर आणून टाकण्यापुर्वी तुटलेले होते की छतावर कुत्र्यांनी त्याचे लचके तोडले ? काहीही झाले तरी अश्या परिस्थितीत या नवजात अर्भकाला अशा विचित्र पध्दतीने छतावर टाकून देणारे निर्दयी लोक कोण असावेत ? या बालकाचा जन्म विवाह बाह्य संबंधातून झालेला असला तरी त्याचे शरीर असे तुटलेल्या अवस्थेत समोर दिसते आहे. मात्र हे घडले कसे ? अश्या प्रश्नांची मालिका सर्वांनाच अस्वस्थ करणारी ठरली असून शहरात या बाबत तर्कवितर्क लढविले जात आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचाही यादीत समावेश; मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

Marathi News Live Updates: पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे सोशल मीडिया प्रबोधन शिबीर

Community Book Bank: ममदापुरात लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेत बुक बँक सुरू; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनाचे नवे दालन

SCROLL FOR NEXT