Help Help
जळगाव

300 किमी अंतरावरून रसद; आणि कोविड सेंटर चालविणारे भारावले

तीनशे किलोमीटर अंतरावरून आलेला मदतीचा ट्रक पाठवीला

योगेश सोनार


शेंदुर्णी (ता. जामनेर) ः पारनेरचे आमदार निलेश लंकेश (MLA Nilesh Lankesh) यांनी पंधराशे बेडचे मोफत कोविड सेंटर (covid center) चालवित आहे. या कोविड सेंटर आयोजकांना जास्त भार होऊ नये म्हणून विविध ठिकाणांवरून मदतीचा (Corona Help)ओघ त्यांना येत आहे. त्यातच जामनेर ( Jamner) सारख्या भागातून तीनशे किलोमीटर अंतरावरून आलेली मदतीचा ट्रक पाहून कोवीड सेंटर चालविणारे भारावून गेले.

(mla nilesh lankesh parner covid center help)

गेल्या दोन वर्षापासून डाॅ.सागर गरुड कोरोना काळात जामनेर व पाचोरा तालुक्यात आरोग्य सेवा पुरवीत आहे. त्याच बरोबर सामाजिक जबाबदारी चे भान ठेवत दोन्ही तालुक्यात अन्नधान्य, कोवाड सेंटर मध्ये मोफत जेवणाचे डबे देखील पुरवीत आहे. आमदार निलेश लंके यांच्या कोविड सेंटर बाबत माहिती मिळाल्यावर डॉ. सागर गरुड यांनी राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांचे सोबत चर्चा करून सागर दादा मित्र मंडळ व जामनेर तालुका राष्ट्रवादी यांचे सहकार्याने या कोविड सेंटरसाठी मदत करण्याचा निर्णय घेतला.

ही मदत पाठविली..

फळे अन्न-धान्य गोळ्या-औषधे, सॅनिटायझर पाठविण्यात आली. त्यात एक क्विंटल चिकू ,एक क्विंटल आंबे, दोन क्विंटल टरबूज, एक क्विंटल केळी, दोन क्विंटल गहू, शंभर किलो तेल, 1000 सॅनिटायझर बॉटल, 1000 मास्क ,50 किलो फरसाण तसेच तीन हजार नग अंडी व इतर साहित्य असलेली गाडी कार्यकर्त्यांसह रवाना करण्यात आली.

आणि कोविड सेंटर चालक भारावले

कोणत्याही गोष्टीचा गाजावाजा न करता कोविंड सेंटरला आलेली एवढी मोठी रसद पाहुन कोविड सेंटर चालविणारे व रुग्ण ही भारावून गेले. वाहनां सोबत कोवाड सेंटरला भैय्या सुर्वे,दत्ता साबळे, सागर कुमावत ,निलेश वाघ, शुभम मोगरे, शेखर बावस्कर, राहुल राजपूत, गणेश पाटील यांनी जाऊन सदर रसद पोहोचविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT