Jalgaon mayor Jayshri mahajan latest marathi news esakal
जळगाव

Mayor Jayashree Mahajan : निष्ठावंत लटके कुटुंबाच्या मागे उद्धव ठाकरे यांचे बळ

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : निष्ठावान कार्यकर्त्यांच्या पाठीमागे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली सगळी शक्ती पणाला लावून बळ दिले. त्यामुळेच अंधेरी विधानसभेच्या निवडणुकीत श्रीमती ऋतुजा लटके यांच्या बिनविरोध निवडीचे चित्र महाराष्ट्रासमोर आले, अशा शब्दांत जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

महापौर महाजन म्हणाल्या, की अंधेरी विधानसभेचे शिवसेना नेते दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनाने या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे उमेदवार म्हणून (कै.) रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचे नाव जाहीर करत त्यांना निवडून आणण्याचा निर्धार केला होता.(Mayor Jayashree Mahajan Statement Uddhav Thackeray Strength behind loyal Latke family Jalgaon News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बिनविरोध निवडीबाबत महाराष्ट्र संस्कृतीच्या वारशाची आठवण करून देत अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी याबाबत मनोगत व्यक्त केले होते. उद्धव ठाकरे यांनीही शिवसेना कुटुंब आपले सदैव आभारी राहील, अशी प्रतिक्रिया त्यावर दिली होती, तर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनीदेखील राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आपले दिशादर्शक विचार व्यक्त केले. सगळ्याच पक्षांनी बिनविरोध निवडीवर सहमती दिल्याने शिवसेनेच्या ऋतुजा लटके यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला. ही बाब निश्चिततच शिवसेनेला बळ देणारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT