esakal
जळगाव

Jalgaon Crime News : परप्रांतीय तरुणाने केला महिलेचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील नवीन बसस्थानकात परप्रांतीय तरुणाने महिलेची छेड काढून विनयभंग केला. (migrant youth molested woman at new bus stand in city jalgaon crime)

संतप्त नागरिकांनी त्या भामट्याला मार देत पोलिसांच्या स्वाधीन केले. नवीन बसस्थानकात महिला फोनवर बोलत असताना, परप्रांतीय तरुणाने तिच्याजवळ येऊन तिची छेड काढून विनयभंग केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महिलेने आरडाओरड केल्यानंतर बसस्थानकातील नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला व जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. त्या तरुणाने नवीन बसस्थानकात दोन ते तीन महिलांची छेड काढल्याची माहिती मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT