Jalgaon Crime News esakal
जळगाव

Jalgaon : झोपेतच अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रईस शेख

जळगाव : शहरातील पिंप्राळा हुडकोतील अल्पवयीन मुलीचा झोपेत असताना विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (minor girl was molestated in her sleep Jalgaon Crime News)

रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्राळा हुडको परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शनिवारी (ता. ४) रोजी पहाटे ५ वाजता अल्पवयीन मुलगी झोपलेली असताना गल्लीतील संशयित आरोपी तनविर शेख जलील शेख (वय २३) याने पीडिताशी अंगलट करून विनयभंग केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आजीने रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेत या बाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्ररीवरून संशयित आरोपी तनविर शेख जलील शेख याच्या विरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: रवींद्र जडेजाचा 'तो' फोटो, साक्षीची Video शूटींग अन् MS Dhoni फक्त रडायचाच बाकी होता, Viral Moment

MBA: नफा आणि निसर्ग दोन्ही महत्त्वाचे! MBA मध्ये 'कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी' आणि 'ग्रीन फायनान्स' या नव्या विषयांना मोठी मागणी

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरण: आज 3.30 वाजता महत्त्वाची सुनावणी

Radhanagari Dam : राधानगरी धरण सेवाद्वार नूतनीकरणासाठी ८८ कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता

Bilimora Waghai Railway: १०० वर्षांची ‘मिनी ट्रेन’ आजही धावते; बिलीमोरा-वाघई रेल्वे आदिवासींची जीवनवाहिनी

SCROLL FOR NEXT