minor girl molstation esakal
जळगाव

Jalgaon : प्रौढाकडून अल्पवयीन चिमुकलीचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथे सातवर्षीय चिमुकलीशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर असून, बाळू ऊर्फ भालचंद्र वासुदेव महाजन (वय ५०, रा. नशिराबाद) याच्याविरुद्ध नशिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

नशिराबाद येथील एका भागात सातवर्षीय चिमुकली सोमवारी घराजवळील प्रौढाच्या घरी खेळायला गेली. या वेळी त्याने चिमुकलीसोबत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने नशिराबाद पोलिसांत तक्रार दिली.

संशयित बाळू ऊर्फ भालचंद्र महाजन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे तपास करीत आहेत.(Molestation of a minor by an adult Jalgaon News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT