woman harrasment esakal
जळगाव

जळगाव : पाचशेची नोट दाखवत विवाहीतेचा विनयभंग

२५ वर्षीय विवाहितेला पाचशे रुपयांची नोट दाखवत एकाने विनयभंग केल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या २५ वर्षीय विवाहितेला पाचशे रुपयांची नोट दाखवत एकाने विनयभंग केल्याची घटना घडली.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी (ता. १५) सकाळी पिंप्राळा हुडको परिसरातून पायी जात असलेल्या एका विवाहितेचा एका भामट्याने रस्ता अडवला. पाचशे रुपयांची नोट दाखवत माझ्या सेाबत चल असे सांगत ऐहमद नूर शेख लतीफ याने पिडीतेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. पिडीतेने घडला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात ऐहमद नूर शेख लतीफ (रा. पिंप्राळा, हुडको) यांच्याविरुद्ध विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक सुशील चौधरी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation protest : महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले; महापौरांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, एक कर्मचारी जखमी

Pune Railway: पुणेकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १९ सप्टेंबरपासून १५ दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

जरांगेंची प्रकृती खालावली, वजन ७ किलोंनी घटलं तर शुगरही कमी झाली; मंत्र्यांच्या आश्वासनानंतर घेतले उपचार

Marathi News Live Updates : जरांगेंचा अल्टिमेटम, मुंबईत हालचालींना वेग; मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

Mumbai Goa Highway: उड्डाणपूल रखडला, कोंडी कायम; चिपळूणमधील सेवारस्त्यांवर गणेशोत्सवात वाहतुकीचा ताण

SCROLL FOR NEXT