nmu latest marathi news esakal
जळगाव

Jalgaon : NMU कडून MSW प्रवेशाप्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी (NMU) संलग्नित समाजकार्य महाविद्यालये व विद्यापीठातील सामाजिक शास्त्र प्रशाळेतील समाजकार्य विभाग एमएसडब्ल्यू (MSW) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी समाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे. यासाठी विद्यापीठाच्या www.nmu.ac.in संकेतस्थळावर ऑनलाइन प्रवेश अर्ज उपलब्ध असून, प्रवेश अर्ज विद्यापीठाच्या संकेतस्थळावर भरण्याची अंतिम मुदत ४ ऑगस्ट २०२२ आहे. (MSW admission process in NMU starts Jalgaon Latest Marathi news)

ऑनलाइन अर्जासोबत कागदपत्रे आणि धनाकर्ष (डीडी) संबंधित अर्ज स्वीकृती केंद्रावर (एआरसी) ५ ऑगस्टपर्यंत जमा करावयाचे आहेत. लेखी परीक्षेतील शॉर्ट लिस्ट, विद्यार्थ्यांची गटचर्चा आणि व्यक्तिगत मुलाखत १९ व २० ऑगस्टला होणार आहे.

प्रवेशासाठी अंतिम वर्षास प्रविष्ट असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतील. सामाईक प्रवेश परीक्षेत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी एमएसडब्ल्यू अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र होतील याची सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे विद्यापीठाच्या प्रवेशपात्रता विभागाकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Viral News: मुंबई मेट्रोत मांजरीला लागली 'नोकरी'! MMMOCL ने दिलं Chief Feline Officer पद, ड्युटीही ठरवली

Hospital Fire Audit : आरोग्य विभागाचे वरातीमागून घोडे; अमरावती दुर्घटनेनंतर राज्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट

Mehkar Hospital Negligence : मेहकरमध्ये रुग्णालयापासून अवघ्या ५० मीटरवर रस्त्यावर प्रसूती; आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत नाकारल्याने संताप

Marathi News Live Updates : एका व्यावसायिक इमारतीत आग

IND vs SL: 'तू वेळ वाया घाववतोय ब्रो...', सर्फराज खानची श्रीलंकन कर्णधाराला स्लेजिंग, Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT