NMU News esakal
जळगाव

NMU Youth Festival : ‘उमवि’ चा ‘युवारंग’ महोत्सव आता 9 फेब्रुवारीपासून रंगणार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा फैजपूर येथे होणारा युवारंग केंद्रीय युवक महोत्सव ११ फेब्रुवारी ऐवजी आता ९ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.

फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात २२ वा केंद्रीय युवक महोत्सव होणार आहे. यापूर्वी ११ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत हा महोत्सव होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

मात्र आता तारखेत बदल करण्यात आला असून ९ ते १३ या कालावधीत हा महोत्सव याच महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्याची माहिती विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा. सुनील कुलकर्णी यांनी दिली. (NMU Youth Festival Yuvarang festival of UMVI held from February 9 Jalgaon News)

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

या महोत्सवाची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली असून संकेतस्थळावरील पोर्टल लॉगीनला क्लिक करुन युवारंग ही लिंक देण्यात आली आहे.

सहभागी होणाऱ्या महाविद्यालयांनी या लिंक वर जाऊन संघाची सविस्तर माहिती ऑनलाईन भरणे अनिवार्य आहे. ३१ जानेवारीपर्यंत ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली असून भरलेली माहिती डाऊनलोड करुन तपासून ऑनलाईनव्दारेच संयोजक महाविद्यालयाला पाठवावी असेही आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT