Sunday No Vehicle Day in jalgaon 
जळगाव

No Vehicle Day: महापालिकेतर्फे दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी ‘नो व्हेईकल डे’

सकाळ वृत्तसेवा

No Vehicle Day: राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रम व माझी वसुंधरा ४.० अंतर्गत ‘एक दिवस आपल्या शहरासाठी’ उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जळगाव महापालिकेतर्फे दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी शहरात ‘नो व्हेईकल डे’ पाळण्यात येईल. (No Vehicle Day on first Wednesday of every month by Municipal Corporation jalgaon news)

महापालिकेचे कर्मचारी त्यात सहभागी होणार आहेत. परंतु सरकारी, खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यात सहभागी व्हावे असे पत्र देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या उपायुक्त अश्विनी भोसले-गायकवाड यांनी दिली.

महापालिकेत पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, की सुंदर शहर, हिरवेगार शहर, प्रदूषण विरहित शहर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

त्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी ‘नो व्हेईकल डे’ राबविण्यात येईल.

कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यादिवशी आपले प्रदूषण न करणारे वाहन अथवा सार्वजनिक वाहन वापरावे. कर्मचाऱ्यांनी सायकलवर अथवा पायी कार्यालयात यावे. ज्यांच्याकडे बॅटरीवर चालणारे वाहन असतील, त्यांनी ते घेऊन यावे. त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT