Death News esakal
जळगाव

Jalgaon News : वादळी पावसात वीज पडून एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : दगडी सबगव्हाण (ता. पारोळा) येथे रविवारी (ता. ४) दुपारी साडेबाराच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळी पावसात वीज पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

सुनील आबाजी भिल (ठाकरे, वय ३२) असे मृताचे नाव आहे. सुनील हा सबगव्हाण येथील शेतकरी भाऊसाहेब गोपीचंद पाटील यांच्याकडे सालदार म्हणून कामाला आहे. (One person died due to lightning during storm rain Jalgaon News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दुपारी सुरू झालेल्या वादळी पावसामुळे तो शेतात असताना लिंबाच्या झाडाच्या खाली आडोशाला उभा राहिला.

दुर्दैवाने त्याच झाडावर वीज कोसळल्याने विजेच्या धक्क्याने सुनीलचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान वादळामुळे वाल्मिक शंकर भिल व जोगी यांच्यासह पाच घरांची पत्रे उडून गेली. वादळाचा जोर अधिक असल्याने अनेक भागातील झाडे उन्मळून पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

SCROLL FOR NEXT