Accident News esakal
जळगाव

Jalgaon Accident News : दुचाकी घसरून चालकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील अंजाळे घाटाच्यावर ढाब्याजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

जामुनझिरा (ता. यावल) या आदिवासी पाड्यावर राहणारे जितेंद्र सुभराम बारेला आणि त्यांच्यासोबत असलेले राजू रूपसिंग पावरा हे दोघे त्यांच्या ताब्यातील दुचाकीने (क्रमांक- एम. एच. १९ इडी ५२८५) यावलकडून भुसावळकडे जात होते. (One person killed and another seriously injured in motorcycle accident Bike rider dies Jalgaon News)

घाट्याच्यावर ढाब्याजवळून जात असताना त्यांची दुचाकी अचानक घसरल्याने त्यावरील दोघे खाली कोसळले. यात जितेंद्र बारेला हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला तर राजू रूपसिंग पावरा हा गंभीर झाला आहे.

याबाबत राजू रूपसिंग पावरा (रा. जामुनझिरा, ता. यावल) यांनी फिर्यादीवरून अपघाताची नोंद करण्यात आली असून यावल पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Copper Investment : तांबे म्हणजे भविष्यातील ‘सोने’?

मुलुंड दुर्घटनेनंतर MMRDAने घेतली धास्ती, ताकही फुंकून पिणार; मेट्रो-४ मार्गिकेबाबत मोठा निर्णय

Paragliding World Cup 2026: पाचगणीत रंगणार पॅराग्लायडिंगचा थरार; २५ देशांतील २५० स्पर्धकांचा सहभाग, युरोपची मक्तेदारी मोडीत!

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT