Decision to install 3065 camera with facial recognition system at 117 central railway stations nashik news SAKAL
जळगाव

Central Railway News : मध्य रेल्वेकडून ‘वन वे’ विशेष गाड्या

सकाळ वृत्तसेवा

Central Railway News : रेल्वेने जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होते. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने मुंबई ते नागपूर विशेष भाड्यावर २ वन वे स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. (One way special train from Central Railway Jalgaon news)

लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर सुपरफास्ट स्पेशल (वन वे) ०१०११ सुपरफास्ट वन-वे स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून उद्या (ता.७ ) व परवा (ता.८) रात्री दहाला सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी एकला नागपूरला पोहचेल.

ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव आणि वर्धा येथे थांबेल. यात सात स्लीपर क्लास, एक- टू एसी कोच, तीन - थ्री एसी कोच, पाच जनरल कोच असतील, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT