Jalgaon Online Fraud  esakal
जळगाव

Jalgaon Online Fraud : महिलेच्या बँक खात्यातून 3 लाख 19 हजार लंपास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News: उत्राण (ता. एंरडोल) येथील ३८ वर्षीय महिलेच्या बँक खात्यातून अनोळखी व्यक्तीने एटीएम आणि चेकबुकच्या माध्यमातून तीन लाख १९ हजार ५१६ रुपये परस्पर काढून लुबाडणूक केली.

उत्राण येथील महिलेचे एचडीएफसी बँकेत खाते आहे. सोमवारी (ता. २७) या महिलेने बँकेत जाऊन चेकबुकसंदर्भात विचारणा केली असता बँक मॅनेजरने दिलेल्या माहितीने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. (Latest Marathi News)

१ मार्चला महिलेचे चेकबुक आणि एटीएम कार्ड कुरिअरवाल्याने बँकेच्या अकाउंटला लिंक असलेल्या फिर्यादीच्या जुना मोबाईल क्रमांकावर फोन करून पाठवून दिले. त्याचा गैरफायदा घेत अनोळखी व्यक्तीने एटीएमच्या मदतीने २१ ते २४ मार्चदरम्यान बँक खात्यातून परस्पर तीन लाख १९ हजार ५१६ रुपये काढून घेतले. (Marathi Tajya Batmya)

ही बाबत लक्षात आल्यानंतर महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. उपनिरीक्षक अमोल गुंजाळ अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Protest: फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरण, काँग्रेस आक्रमक, मुंबईत वर्षा बंगला घेराव प्रयत्न; अनेक कार्यकर्ते ताब्यात

श्रीनाथ केसरी स्पर्धेवेळी बैलगाड्या उधळल्या, गर्दीत घुसल्या; वृद्धाचा मृत्यू, १३ जखमी

Anjali Damania: ''यांचा गेम करायचाय..'' मनोज जरांगेंपाठोपाठ अंजली दमानिया यांच्या जीवालाही धोका; गाडी बदलत राहण्याचा सल्ला

Latest Marathi Breaking News : प्रत्येकाचे चॅलेंज पूर्ण करूनच मी इथपर्यंत आलोय; पालक मंत्री जयकुमार गोरे यांचा टोला

'पावनखिंड'नंतर कौतुक करायला मराठी इंडस्ट्रीमधून फक्त एकाचा फोन आला... अजय पुरकरांनी सांगितलं नाव

SCROLL FOR NEXT