Jalgaon Shivaji Nagar Bridge esakal
जळगाव

Jalgaon News: शिवाजीनगरातील रस्त्याचे काम सुरू का नाही? नागरिकांचा सवाल

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील शिवाजीनगर भागातील कंक यांच्या घरापासून क्रांती चौकापर्यंत मंजूर झालेला डांबरी व शेवटच्या गल्लीतील शिंदे यांच्या घरापर्यंतचा मंजूर झालेला कॉंक्रिटच्या रस्त्याचे काम अद्यापही का सुरू होत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

शिवाजीनगरातील कंक यांच्या घरापासून तर क्रांती चौक तेथून पाटील गल्लीतील चौकापर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्याच्या कामासाठी नागरिकांनी आंदोलनही केले होते. महापौर जयश्री महाजन यांनी पाहणी केली होती, तसेच हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती.

त्यानंतर या रस्त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली. त्याच्या निविदाही काढण्यात आल्या, तर याच बरोबर शेवटच्या गल्लीतील कंक यांच्या घरापासून शिंदे यांच्या घरापर्यंत कॉंक्रिकटचा रस्ताही मंजूर करण्यात आला आहे. त्याच्याही निनिदा काढण्यात आल्या.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

मात्र, अद्यापही त्याच्या कामाबाबत आदेश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. महापालिकेने या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT