प्रधानमंत्री पीकविमा योजना esakal
जळगाव

जिल्ह्यात 93 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 64 कोटी जमा

देविदास वाणी

जळगाव : जिल्ह्यात २०२१-२२ करिता प्रधानमंत्री पीकविमा योजना आयआयसी लोमबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीतर्फे अधिसूचित क्षेत्रात राबविली होती. या योजनेत शेतकरी हिस्सा म्हणून २७ कोटी ४८ लाख विमा कंपनीकडे भरले होते. यापूर्वी खरीप पिकांसाठी मीड सिजन व स्थानिक आपत्तीसाठी विमा कंपनीकडून ६४ कोटी ९५ हजारांची रक्‍कम ९३ हजार ९८१ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली.

या योजनेत उत्पन्नावर आधारित अंतिम नुकसानभरपाईची रक्‍कम ५३ कोटी ८० लाख पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासन स्तरावर प्रयत्न करून मंजूर केली आहे. या र‍कमेपैकी कापूस वगळता इतर खरीप पिकांची नुकसानभरपाई नऊ कोटी ६९ लाख रकमेचे वाटप विमा कंपनीकडून करण्यात येत आहे. उर्वरित कापूस पिकाची देय असलेली नुकसानभरपाई रक्‍कम ५२ कोटी १९ लाख रुपये ४८ हजार १०७ शेतकऱ्यांना त्वरित वाटप करण्याचे आदेश पालकमंत्री पाटील यांनी दिले आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाकूर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Discharged: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, आता प्रकृतीत किती सुधारणा?

Who Is Roman Saini? 21व्या वर्षी AIIMSमधून MBBS, 22व्या वर्षी IAS झाला; दोन वर्षांतच नोकरी सोडली! आज उभी केली हजारो कोटींची कंपनी

रणबीर कपूरच्या 'रामायणम्'चा बॉक्स ऑफिसवर धमाका; IMAX 3D शोज हाऊसफुल्ल, २ दिवसात केली छप्परफ़ाड कमाई, वाचा आकडा

Latest Marathi News Live Update : शेगाव रेल्वे स्थानकावर बेवारस बॅग सापडली

HSRP Number Plate: नवी नंबरप्लेट नसणाऱ्या १७२० वाहनांना दंड ;१ हजार रुपये चालान, २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ लावणे बंधनकारक

SCROLL FOR NEXT