Jalgaon Crime News  esakal
जळगाव

जळगाव : जुगार अड्यांवर पोलीसांचा छापा; 8 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सुनील पाटील

चोपडा (जि. जळगाव) : शहरातील नगरपालिकेच्या (municipality) मागे राजरोसपणे सुरू असलेल्या दोन जुगार अड्ड्यांवर (Gambling Den) उपविभागीय पोलिस अधिकारी कृषीकेश रावले यांनी छापा (Raid) टाकून आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. (Police raid on gambling dens 8 lakh rupees stuff seized Jalgaon Crime News)

या ठिकणी मांगपत्तीचा डाव खेळणाऱ्या ३३ जणांना ताब्यात घेतले असून या कारवाईमुळे जुगार अड्ड्यांसह अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शहरात सर्रासपणे जुगार अड्डे सुरु असल्याची गुप्त माहिती कृषिकेश रावले यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह अचानक धडक देऊन जुगार अड्डयांवर छापा टाकला. दोन्ही अड्ड्यांवरील ३३ जुगारींना ताब्यात घेऊन जुगाराची साधने, रोख रुपये, मोबाईल हॅन्डसेट व मोटरसायकल असा सुमारे आठ लाख १५ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन ३३ जुगारींवर चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : निवडणूक आयोगाने शिवसेनेला पक्षात अंतर्गत लोकशाही आणण्याचे निर्देश दिल्यानंतर पक्षाने आपल्या राज्यघटनेत सुधारणा केली होती - सिब्बल

Retired Cricketer Pension : सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग की सौरव गांगुली, कोणाला मिळते सर्वाधिक निवृत्तीवेतन?

'तुला खूप मिळाले असतील मला एकच...' नाना पाटेकर माधुरी दीक्षितला म्हणालेले...

Zeeshan Siddique Death Threat : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर आमदार झिशान सिद्दीकींना धमकी 'वडिलांच्या हत्येच्या वेळी नशिबाने वाचलास, आता...'

Koyna Water Project : कोयनेचे पाणी मुंबईला नेण्यासाठी 40 हजार कोटींचा खर्च! वाशिष्ठीत वाया जाणारे पाणी मुंबईची भागवणार तहान? कोयनाच्या अवजलावर डोळा?

SCROLL FOR NEXT