police protection outside MLA Chimanrao Patil house esakal
जळगाव

Jalgaon : आमदार चिमणराव पाटलांच्या बंगल्यावर कडेकोट बंदोबस्त

संजय पाटील

पारोळा (जि. जळगाव) : राज्यात शिवसेनेच्या (Shivsena) बंडखोर आमदारांविरुद्ध (MLA) राज्यभरात शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक सुरू आहे, तसेच आमदारांचे फलकांवर काळे फासणे, तसेच कार्यालयावर हल्लाबोल केला जात असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील यांच्या साक्षी बंगल्यावर राज्य पोलिस कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, सकाळी पाच व रात्री पाच अशा एकूण दहा पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. (police security at MLA Chimanrao Patils bungalow Maharashtra Political News)

मुंबईत शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याने अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी देखील ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर पारोळा येथे आमदार चिमणराव पाटील यांच्या बंगल्यावर पोलिसांचा खडा पहारा लावण्यात आला आहे. दरम्यान, शहरात कायदा व सुव्यवस्था शांततेत असून, कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S.T. Workers: दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा; मशाल मोर्चा निघणार, नेमक्या मागण्या काय?

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी ५ हजार मतदान केंद्र

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

SCROLL FOR NEXT