girishe mahajan 
जळगाव

राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता गिरीश महाजनांसंदर्भात करणार गौप्यस्पोट !

सुरेश महाजन,

जामनेर : मतदारसंघाचे २५ वर्षांहून अधिक काळापासून नेतृत्व करणारे भाजपचे ‘वजनदार’ नेते माजीमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या विषयी येत्या महिनाभरात ‘गौप्यस्फोट’ करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरूड (Sanjay Garud) यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता पुन्हा जिल्ह्याचे राजकारण तापणार असे दिसत आहे.

 जामनेर येथील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, जिल्हाउपाध्यक्ष विलास राजपूत, डॉ. प्रशांत पाटील, संदीप हिवाळे, राजू नाईक, प्रल्हाद बोरसे, विनोद माळी, पुंडलिक पाटील आदी पदाधिकारी होते.

सिडीचा उल्लेख

यावेळी भाजपच्या विज वितरण विभागाविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाबाबतही टिका करण्यात आली. भाजप- सेनेच्या काळातील कारभारामुळेच विजकंपनीवर मोठे कर्ज झाल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनीही दोनदा पत्रकार परिषद घेऊन मोठे घबाड बाहेर काढण्यासह बहुचर्चित ‘सीडी’चा उल्लेख केला होता.

संपादन- भूषण श्रीखंडे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT