Psychiatric youth esakal
जळगाव

Jalgaon News : विहिरीत पडलेल्या मनोरूग्णाला काढले

शेतातील विहिरीत उडी घेतलेल्या मनोरुग्ण तरुणाला गुरुवारी सायंकाळी सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील ज्ञानेश्वरनगरातील शेतातील विहिरीत उडी घेतलेल्या मनोरुग्ण तरुणाला गुरुवारी सायंकाळी सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. (psychotic youth who jumped into a farm well was pulled out safely jalgaon news)

सायंकाळी पाचला हा प्रकार घडल्यानंतर शनिपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि अग्निशमन विभागाच्या पथकाच्या तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढण्यात यश आले.

ज्ञानेश्वरनगरातील श्रावणनगरजवळील गट क्रमांक ५१ शिवारात विवेक जगताप यांच्या शेतात विहिर आहे. चार ते पाच दिवसांपासूनया भागात एक अनोळखी मनोरुग्ण फिरत होता.

गुरूवारी सायंकाळी त्याने विहीरीत उडी घेतल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी शनिपेठ पोलिसांना कळविले, त्यानंतर उपनिरीक्षक योगेश ढिकले.

उपनिरीक्षक मुबारक तडवी, विजय खैरे, मुकेश गंगावणे, नवनित चौधरी यांच्यासह अग्नीशमन विभागाचे चालक प्रकाश चव्हाण, गंगाधर कोळी, संजय तायडे, पिंटू पाटील, राजू चौधरी आदींनी प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींना मानवंदना

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १५ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT