crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : गांधी मार्केट परिसरात जुगार अड्यावर छापा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील गांधी मार्केट परिसरातील जुगार अड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (ता. २९) दुपारी सव्वाबाराला छापा टाकला.(Raid gambling dens in Gandhi Market area jalgaon crime news)

सट्टा व जुगाराचा अड्डा चालवला जात असल्याची माहिती मिळताच, गुन्हे शाखेचे निरीक्षक किशन नजन पाटील यांच्या पथकातील विजय पाटील, प्रफुल्ल धांडे, अमोल ठाकूर, राजकुमार चव्हाण, योगेश पाटील यांनी छापा टाकला.

सट्टा लावणारे काही जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. सट्टा बुकिंग करणारा सचिन आनंदा जाधव (वय २५, रा.जोशी पेठ) याला ताब्यात घेण्यात आले.

चौकशी केल्यावर त्याने सांगितले की, सट्ट्याचा अड्डा शैलेश ठाकरे याच्या मालकीचा असून मी, रोजंदारीवर कामाला आहे.

त्याच्या झडतीत १ हजार ८० रुपये रोख, सट्ट्याचे आकडे लिहिण्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिस नाईक विजय पाटील यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganpati Visarjan : अखेर विसर्जन मिरवणुकीचा वाद मिटला; सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणार मिरवणूक

Online Gaming Bill News : मोठी बातमी! राष्ट्रपती मुर्मू यांनी ‘ऑनलाइन गेमिंग’ विधेयकाला दिली मंजुरी

Maharashtra Latest News Live Update : मांजरी खुर्दमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा दहा जणांना चावा

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा वारसा चालवत असल्याच्या टिमक्या...; आनंद परांजपे यांची शिवसेनेवर जहरी टीका, काय म्हणाले?

"माझा घटस्फोट झालेला नाही" मराठी अभिनेत्रीने चर्चांवर मौन सोडत केली ट्रोलर्सची बोलती बंद; म्हणाली..

SCROLL FOR NEXT