Raver Lok Sabha Election esakal
जळगाव

Raver Lok Sabha Election: रावेरमध्ये वर्षानुवर्षे भाजपचे वर्चस्व राहिलेल्या या मतदारसंघात आमदार एकनाथ खडसेंची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार

Raver Lok Sabha Election: रावेर लोकसभा क्षेत्रात जळगावचे पाच तर बुलढाणा जिल्ह्यातील एक विधानसभेचा समावेश आहे.

सकाळ वृत्तसेवा

Raver Lok Sabha Election: रावेर लोकसभा क्षेत्रात जळगावचे पाच तर बुलढाणा जिल्ह्यातील एक विधानसभेचा समावेश आहे. जामनेर येथे मंत्री गिरीश महाजन व भुसावळला संजय सावकारे हे भाजपचे आमदार आहेत. चोपड्याला लता सोनवणे (शिंदेगट), रावेरला शिरीष चौधरी (काँग्रेस) मुक्ताईनगरला चंद्रकांत पाटील (अपक्ष, शिंदे गटाला समर्थन) असे आमदार आहेत. वर्षानुवर्षे भाजपचे वर्चस्व राहिलेल्या या मतदारसंघात आमदार एकनाथ खडसेंची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

२०१९चे चित्र

रक्षा खडसे (भाजप) विजयी मते : ६५५३८६

डॉ. उल्हास पाटील (काँग्रेस)मते : ३१९५०४

नितीन कांडेलकर (वंचित आघाडी) मते : ८८३६५

डॉ. योगेंद्र कोलते (बसप)मते : ९२१६

विजयी उमेदवाराचे मताधिक्य : ३३५८८२

वर्चस्व

२००४ : भाजप

२००९ : भाजप

२०१४ : भाजप

२०१९ : भाजप

सद्य:स्थिती

एकनाथ खडसेंच्या स्नुषा व विद्यमान भाजप खासदार रक्षा खडसेंनाच पुन्हा उमेदवारी

खडसेंमुळे रक्षा यांच्या उमेदवारीबद्दल भाजपचे पदाधिकारी नाराज

अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचीही रक्षा खडसेंच्या उमेदवारीवर नाराजी

‘मविआ’च्या वाटपात जागा पवार गटाकडे

राष्ट्रवादीचा उमेदवार अद्याप निश्‍चित नाही

भाजपकडून सुनेला उमेदवारी मिळाल्याने एकनाथ खडसेंच्या भूमिकेकडे लक्ष

हे प्रभावी मुद्दे

अनेक वर्षांपासून रखडलेली बोदवड उपसा सिंचन योजना

प्रस्तावित तापी नदीवरील मेगा रिचार्ज स्कीम

केळी फळपीक विम्यापासून शेतकरी वंचित

केळीवरील प्रक्रिया उद्योगांना चालना, प्रोत्साहन देण्याची गरज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Election Survey : भारतातील निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष, ईव्हीएमवर लोकांचा विश्वास वाढला; सरकारच्या राज्यव्यापी सर्वेक्षणातून स्पष्ट

Srirampur Crime: बंटी जहागीरदार हत्या प्रकरण! दोन मारेकऱ्यांना समृद्धी महामार्गावर बेड्या; थरारक घटना अन् काय घडलं?

Gold Rate Today : नववर्षात सोनं-चांदी चमकली! चांदी ४ हजारांनी महाग; काय आहे तुमच्या शहरातील आजचे भाव?

Baby Elephant Viral Video: चिखलात उड्या, मस्ती अन् मजा! हत्तींच्या पिल्लांचा मजेदार व्हिडिओ पाहून दिवस बनेल खास

Nashik Mahapalika Nivadnuk: नाशिक महापालिकेचा गड कोण जिंकणार? दोन ठाकरे, भाजप की शिंदे? भविष्यासाठी निर्णायक असलेली निवडणूक

SCROLL FOR NEXT