covid 19 updates covid 19 updates
जळगाव

Corona Updates | नव्या बाधितांपेक्षा बरे होणारे अधिक

कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी त्यासोबत बरे होणाऱ्यांचा आकडाही वाढत असल्याने सक्रिय रुग्णसंख्या कमी-जास्त होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी त्यासोबत बरे होणाऱ्यांचा आकडाही वाढत असल्याने सक्रिय रुग्णसंख्या कमी-जास्त होत आहे. गुरुवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात नवे ५ रुग्ण आढळून आलेत, तर दिवसभरात २५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या कालच्या शंभरी पार आकड्यावरुन खाली येऊन ८२ वर पोचली आहे. सध्या जिल्ह्यात ८२ सक्रिय रुग्ण असले तरी त्यापैकी ७१ रुग्णांमध्ये लक्षणे नसून ते गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. एकमेव रुग्ण आयसीयूत असून ९ रुग्ण कोविड सेंटरमध्ये उपचाराधीन आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT