Jalgaon Market Committees esakal
जळगाव

Jalgaon Market Committee Election : बाजार समिती निवडणुकीत 512 व्यापाऱ्यांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Market Committee Election : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी मतदारसंघातील ६१२ पैकी ५१२ मतदारांना मतदार यादीतून वगळण्याचा जिल्हा उपनिबंधकांचा निर्णय उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने रद्द केला आहे. (Relief to 512 traders in market committee elections as Exclusion from voter list cancelled jalgaon news)

त्यामुळे ३० एप्रिल रोजी होणाऱ्या जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत आता सर्व मतदारांना मतदान करता येणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जळगाव बाजार समितीसाठी २० मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील व्यापारी मतदारसंघातील ६१२ पैकी ५१२ मतदारांवर शशिकांत बियाणी व नितीन बेहळे यांनी आक्षेप घेतला होता. तसेच या बाबत जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

त्या तक्रारीनुसार जिल्हा उपनिबंधकांनी ५१२ मते रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात नितीन चांडक व इतर पाच जणांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात आव्हान दिले होते. खंडपीठाने जिल्हा उपनिबंधकांचा निर्णय रद्द केला आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT