Illegal sand transportation tractors seized jalgaon sakal
जळगाव

Jalgaon : रात्रगस्तीला वाळू नेणारा ट्रॅक्टर जप्त

रईस शेख

जळगाव : शहरातून अवैधरीत्या वाळूची वाहतूक (Sand Transport) करणारे ट्रॅक्टर (tractor) अडवून शहर पोलिसांनी गुन्हा (Crime) दाखल केला आहे. शहर पोलिसांतर्फे नुकतेच ऑलआऊट (All Out Scheme) स्कीम राबवली गेली. (sand transport Tractor seized Jalgaon Crime News)

रात्रभर गस्तीवर असलेल्या शहर पोलिसांचे पथक शनिवारी पहाटे केसी पार्क परिसरात गस्त घालत असताना विनापरवाना अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले. चौकशी केली असता चालकाकडे वाळू वाहतुकीचा कुठलाही परवाना नव्हता. परिणामी ट्रॅक्टरसह ट्रॅक्टरमधील दीड ब्रास वाळू पोलिस पथकाने जप्त केली आहे. याप्रकरणी पोलिस नाईक राजकुमार चव्हाण यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक नवदीप पाटील (वय २२, रा. चंदूअण्णानगर) व ट्रॅक्टर मालक जितेंद्र कोळी (वय २७, रा, नीमखेडी) अशा दोघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले, पण घरी परतलेच नाहीत; शिवाजी पार्कात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Puttu Recipe: इडली पात्रात बनवा चविष्ट 'पुट्टू'! केरळच्या घराघरांत बनणारा पौष्टिक पदार्थ; पाहा सोपी रेसिपी...

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

SCROLL FOR NEXT