mobile thief esakal
जळगाव

धावत्या रिक्षात जेष्ठ पत्रकाराचा मोबाईल लंपास

रईस शेख

जळगाव : खेडी बुद्रुक (ता. जळगाव) येथील ज्येष्ठ पत्रकाराचा मोबाईल रिक्षा प्रवासादरम्यान तीन भामट्यांनी लांबविला. काळुंखे यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

खेडी बुद्रुक येथील आचार्य अत्रेनगरातील हेमंत काळुंखे (वय ६७) मंगळवारी (ता. ७) सकाळी दहाच्या सुमारास हॉटेल त्रिमूर्ती परिसरातील तुकाराम श्रीपाद चौधरी कॉम्प्लेक्स परिसरात आले होते. काम आटोपून ते पुन्हा घराकडे जाण्यासाठी रिक्षात बसले. रिक्षात काळुंखे यांच्याशेजारी बसलेल्या तीन भामट्यांनी त्यांच्या शर्टाच्या खिशातून अलगदपणे मोबाईल काढून घेतला. मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर रिक्षाचालक व त्या तिघांचा शोध घेतला. मात्र, काहीएक उपयोग न झाल्याने श्री. काळुंखे यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिस नाईक जितेंद्र राजपूत तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress MLC Candidate Maharashtra : तीन वाजेपर्यंत थांबा काँग्रेसचा उमेदवार समजेल, नाना पटोले स्पष्टच म्हणाले; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य

Bank News: कामाची बातमी! 1 मे ला बँका बंद की सुरू? RBI ची मोठी अपडेट

Latest Marathi News Live Update : नाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच द्या - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Delhi Mumbai Expressway Accident : सीएनजी लिक होऊन धावती कार पेटली; वैष्णोदेवी दर्शनाहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

IPL 2026 : दोन मॅच, जिथे मुबंई इंडियन्सने माती खाल्ली! R Ashwin ने पोलखोल केली; म्हणाला, आता सर्व ६ सामने जिंकणे अशक्य

SCROLL FOR NEXT