burned crop esakal
जळगाव

जळगाव : अंजनसोंडे शिवारात ऊसाला भीषण आग

विनोद सुरवाडे

वरणगाव (जि. जळगाव) : येथून जवळच असलेल्या अंजनसोंडे शिवारातील शेतातील ऊसाला आग लागून सुमारे १ लाख १० हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (Sugarcane fire in Anjansonde area case filed against suspect Jalgaon crime News)

रूपाली प्रमोद पाटील (रा. अंजनसोंडे, ता. भुसावळ) यांच्या शेताच्या बाजूला शेतकरी कौशल संजीव शिंदे (रा. फुलगाव, ता. भुसावळ) याचे शेत आहे. कौशल शिंदे याने रविवारी (ता. ५) सकाळी अकराच्या सुमारास शेतातील बांधावर गवत पेटवून दिले. त्याच्या निष्काळजीमुळे रूपाली पाटील यांच्या शेतातील उसाला आग लागली. आगीत ऊस आणि ठिंबक नळ्या खाक झाल्या. याप्रकरणी रूपाली पाटील यांच्या फिर्यादीवरून कौशल शिंदे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कर्मचारी मधुकर भालशंकर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता CJP ची नवी लढाई; अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा, नेमका काय प्लॅन? सरकारचं टेन्शन वाढणार?

भारतीय संघाच्या फिटनेसवर BCCI चा 'सर्जिकल स्ट्राईक'! सीनियर-ज्युनियर पाहू नका, सर्वांना एकच नियम... वाचा BCCI Fitness Standards

राजपाल यादवने बँकेकडून सुद्धा घेतलेलं १६ कोटींचं कर्ज, ते पण फेडलं नाही? आता घराचा होणार लिलाव

Marathi News Live Updates : जनता वसाहतीत सराईत गुन्हेगारांसह तिघे अल्पवयीन ताब्यात; 12 धारदार शस्त्रे जप्त

SIR Voter List : 'अब्सेंट', 'शिफ्टेड' की 'डुप्लिकेट'? मतदार यादीतील नावांबाबत नवा मेसेज आलाय? घाबरू नका, ही आहे प्रक्रिया

SCROLL FOR NEXT