vehicle theft esakal
जळगाव

Jalgaon Crime News : शहरातून दोन दुचाकींची चोरी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील भाऊंचे उद्यानाच्या पार्किंगमधून एक आणि गोलाणी मार्केटमधून दुसरी दुचाकी चोरट्यांनी लंपास केली.

शिवाजीनगरमधील रहिवासी हरीश दिलीप खैरनार (वय ३०) बुधवारी (ता. १४) सायंकाळी साडेसातच्या सुमारास गोलाणी मार्केटमध्ये दुचाकी (एमएच २५, व्ही १०७२) वर आले होते. पार्किंगमध्ये दुचाकी उभी केली होती. (Theft of two bikes from city Jalgaon Crime News)

चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नली. हरीश खैरनार यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक योगेश पाटील तपास करीत आहे. दुसऱ्या घटनेत रामेश्वर कॉलनीतील योगेश भोजू पाटील १० जूनला सायंकाळी सव्वासातला भाऊंच्या उद्यानात आले होते.

त्यांनी दुचाकी (एमएच १९, सीएस ०२६४) उद्यानासमोरील पार्किंगमध्ये उभी केली होती. उद्यानातून रात्रीला आठला परतल्यानंतर त्यांना त्यांची दुचाकी दिसून आली नाही. योगेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

SCROLL FOR NEXT