crime  esakal
जळगाव

Jalgaon News : MIDCत एकाच्या डोक्यात हाणला दगड

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : औद्योगीक वसाहतील ई-सेक्टरधील गोपाल दाल मिलमध्ये भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात दगड टाकून ठार मारण्याची धमकी (Threatened) दिली. (threatened to kill young man by throwing stone on his head jalgaon crime news)

गोपाल दाल मिल परिसरात महेश दिलीप घुगे (वय ३५, रा. देविदास कॉलनी) यांचे मेहुणे योगेश आंधळे आणि सचिन निंबा आंधळे (रा. रामेश्वर कॉलनी) यांचे बुधवारी (ता. १५) भांडण सुरू होते.

महेश घुगे यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने सचिन आंधळे याने शिवीगाळ करून दगड उचलत महेशच्या डोक्यात घातला. तसेच आमच्या भांडणामध्ये पडला, तर ठार मारेल, अशी धमकी दिली.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

दगड मारल्याने महेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित सचिन आंधळे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक कृष्णा पाटील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT