Toilet scam esakal
जळगाव

शौचालय घोटाळा : आणखी 6 जणांना अटक

पंचायत समितीतील शौचालय घोटाळा प्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

रावेर (जि. जळगाव) : येथील पंचायत समितीतील शौचालय घोटाळा प्रकरणी बुधवारी (ता. २७) सहा जणांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, न्यायालयाने त्यांची पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली. (Latest Marathi News)

अशोक हरी पाटील (शिंदखेडे), प्रदीप वेडू धनगर (बलवाडी), गोपाल वेडू गुरव (बलवाडी), जितेंद्र मंगळू आडगावकर (गाते), राहुल मुरलीधर कोळी (पुरी), राहुल जीवन सोनार (निंभोरा बुद्रुक) या सहा जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता, त्यांना १ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. यामुळे शौचालय घोटाळ्यातील अटक झालेल्यांची संख्या आता १८ झाली आहे. यातील १० जणांना यापूर्वीच न्यायलयीन कोठडी मिळाली आहे, तर निवृत्त विस्ताराधिकारी डी. एच. सोनवणे व विस्ताराधिकारी दीपक संदानशिव यांची पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: कचरा संकलनासोबत कर वसुलीवरही नजर; नव्या कंपनीला महापालिका आयुक्तांच्या सूचना

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यात रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

Ahilyanagar News: अहिल्यानगर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ९८६ कोटी थकीत; ठेकेदार आर्थिक अडचणीत, २० टक्केच निधी प्राप्त!

Chhatrapati Sambhajinagar: एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेत ६९.३३ टक्के उपस्थिती; स्पर्धा परीक्षा;शहरातील ३६ केंद्रांवर ३ हजार ५६९ उमेदवारांची दांडी.

Chhatrapati Sambhajinagar: दुकानातील अंगठी बोटात घालून पळण्याचा प्रयत्न; जयभवानीनगर परिसरातील घटना, अल्पवयीन मुलाला तातडीने पकडले.

SCROLL FOR NEXT