Criminal Arrested esakal
जळगाव

Jalgaon : प्राणघातक हल्ल्यातील दोघांना अटक

रईस शेख

जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनीतील तरुणावर चाकू हल्ला (knife attack) करून पसार झालेल्या योगेश कोळी, नीलेश राजपूत या दोघा हल्लेखोरांना (attackers) अटक करण्यात आली आहे. (Two arrested in fatal attack Jalgaon Crime News)

मेहरुण येथील अशोक किराणा समोरून दुचाकीने जात असताना शंकर सोनवणे (वय २६, रा. रामेश्वर कॉलनी) मित्र कुणाल इंगळे, रोहन घुले असे दुचाकीने १७ मे रोजी रात्री साडेअकरा वाजता जात असताना योगेश कोळी, नीलेश राजपूत यांच्यासह दोन साथीदार अशा चौघांनी दुचाकीवरील रोहन घुले यास आवाज देत थांबवून मारहाण करून गंभीर जखमी केले होते. एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यापासून प्रमुख संशयित फरार होते. निरीक्षक प्रताप शिकारे यांना हल्लेखोरांची गुप्त माहिती मिळाल्याने सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, मुकेश पाटील, नाना तायडे, चेतन सोनवणे अशांच्या पथकाने योगेश कोळी आणि नीलेश राजपूत अशा दोघांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Open: लक्ष्य सेन, पी. व्ही. सिंधूच्या कामगिरीवर लक्ष; थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा आजपासून; आयुष शेट्टीकडूनही अपेक्षा

Latest Marathi News Live Update : लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचे ३ हजार याच आठवड्यात मिळण्याची शक्यता

IPL च्या कारणाने क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय; पाकिस्तान, बांगलादेश दौऱ्यासाठी कमिन्ससह 'या' प्रमुख खेळाडूंची निवड नाही

NCPच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत पार्थ आणि जय पवार; तर प्रफुल्ल पटेलांना वगळलं, सुनेत्रा पवारांनी दिलं स्पष्टीकरण

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये स्थळ पाहणीला सुरुवात, आमदार शिवाजी पाटलांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT