Woman molested in Amalner Jalgaon Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : डॉक्टरकडे उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : पोट दुखते म्हणून उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग झाल्याची घटना बुधवारी (ता.२३) दुपारी साडेतीनच्या सुमारास नर्मदा फाउंडेशन येथे घडली. (Woman molested in Amalner Jalgaon Crime News)

धानोरा (ता. अमळनेर) येथील माहेर असलेल्या एका महिलेचे १० ते १२ दिवसांपासून पोट दुखत असल्याने ती धुळे येथील गणपती पॅलेस समोरील दवाखान्यात गेली होती. तेथे सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला अँपेंडिक्स सांगितले व अमळनेर येथे डॉ. अनिल शिंदे यांच्या नर्मदा फाउंडेशनमध्ये पाठवले.

बुधवारी (ता. २३) दुपारी साडेतीनच्या सुमारास उपचार घेताना डॉक्टरांनी पीडितेचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पीडित महिला अनुसूचित जमातीची असल्याने तिच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात संशयित डॉक्टरांविरुद्ध विनयभंग व ॲट्रॉसिटी कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT