SUICiDE esakal
जळगाव

Jalgaon Crime News : तरुण शेतकऱ्याची कुऱ्हा येथे आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

कुऱ्हा काकोडा (जि. जळगाव ) : दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, नापिकी व कर्जबाजारीपणा यातून आलेल्या नैराश्यातून कुऱ्हा येथील तरूण शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलून गळफास घेऊन आत्महत्या केली. (young farmer committed suicide because depression caused by inflation indebtedness jalgaon news)

कुऱ्हा (ता. मुक्ताईनगर) येथील वॉर्ड क्रमांक सहामधील रहिवासी असलेले दिनेश रमेश खिरळकर (वय ३६) या तरुण शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता.२४) सकाळी साडेसहाच्या सुमारास घटना उघडकीस आली.

सततची होत असलेली नापिकी व कर्जबाजारीपणामुळे दिनेश खिरळकर यांनी टोकाचे पाऊल उचलले, असे घटनास्थळी बोलल्या जात होते.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

मृत दिनेश खिरळकर यांच्या पश्‍चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार असून, तो घरातील कर्ता पुरुष होता. त्यामुळे मृत शेतकऱ्याचे कुटुंब उघड्यावर आले असून, संबंधितांकडून त्याच्या कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT