sandeep patil  esakal
जळगाव

Jalgaon Accident News : वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : तालुक्यातील सांगवी येथील ३६ वर्षीय तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. ११) दुपारी चार ते साडेचारच्या सुमारास घडली. (young man died in accident jalgaon news)

येथील राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील म्हसवे चौफुलीजवळ सांगवी येथील रहिवासी संदीप ऊर्फ आबा शालीग्राम पाटील (वय ३६) हे सांगवी होऊन दुचाकीने (एमएच १५, एचझेड ७८४६) सांगवीकडून पारोळ्याकडे येत असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली.

याबाबत घटनेची माहिती ज्ञानेश्वर रामोशी यांनी फोनद्वारे दिल्याने घटनास्थळी सांगवी येथील प्रवीण पाटील, भास्कर देवरे, नथ्थू पाटील व ग्रामस्थ दाखल झाले.

या वेळी जखमी अवस्थेतील संदीप पाटील यास उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेतून कुटीर रुग्णालयात दाखल केले. या वेळी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

घटनेबाबत पारोळा पोलिसात जामसिंग पाटील (रा. सांगवी) फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार नाना पवार तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

CJI Surya Kant: ''..तर राजीनामा द्या!'' काँग्रेसची सरन्यायाधीशांवर पोस्ट, गदारोळ होताच पोस्ट डिलीट

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT