Death News esakal
जळगाव

Jalgaon News : वीजतारांचा स्पर्श झाल्याने वरणगावात तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : घराच्या छतावर लोखंडी पाईप ठेवताना घरांवरून गेलेल्या वीजतारांना स्पर्श झाल्याने विजेचा जबर धक्का लागून कपिलावास्तू नगरातील अरविंद मधुकर बावस्कर (वय १८) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. २९) सकाळी घडली. ( young man died in Varangaon due to contact with electric wires jalgaon news)

शहरातील कपिलावास्तूनगरात राहणारा अरविंद बावस्कार हा गुरुवारी सकाळच्या सुमारास खाली पडलेला २० फुटी लोंखडी धातूचा पाईप घराच्या छतावर ठेवत असताना घरावरून गेलेल्या वीजतारांना पाईपाचा स्पर्श झाला.

या वेळी अरविंदला जबर धक्का बसला. तो खाली कोसळला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नातेवाईकांनी त्याला वरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले.

याबाबत रमेश मोतीराम चव्हाण यांनी फिर्याद दिल्यावरून वरणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्य पोलिस निरीक्षक आशिषकुमार आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT