beating esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अमळनेर येथील तरुणास चौघांकडून बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : बहिणीशी झालेल्या भांडणाचे कारण विचारण्यासाठी गेलेल्या भावाला चार जणांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (young man from Amalner was brutally beaten by 4 people jalgaon news)

मांडळ (ता. अमळनेर) येथील शेख अय्याज शेख सलिम हे बुधवारी (ता.१२) मिस्तरी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. घरी आल्यावर त्यांना समजले की त्यांची बहीण नसिमबी शेख जहूर आणि शेजारी राहणारे नसिमबी शेख रहीम, फिरोज शेख रहीम, रईस शेख रहीम, रहीम शेख मुनिर यांच्यात मुलांच्या किरकोळ भांडणावरून वाद झाले होते. यावरून त्यांनी मारवड पोलिसात परस्पर तक्रारी देखील दाखल केलेल्या होत्या.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

याच भांडणाचे कारण विचारण्यासाठी शेख अय्याज गेले असताना नसिमबी रहीम, फिरोज, रईस, रहीम शेख मुनिर यांनी शेख फय्याज यांना लोखंडी टॅमीने मारहाण केली, तसेच खुनाची धमकी दिली.

यात त्यांचे डोके फुटून रक्त वाहू लागल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन पुढील उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी चार जणांविरोधात मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी भरत ईशी तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमानमध्ये जहाजावर भारतीयाचा मृत्यू, प्लास्टिकमध्ये गुंडाळून थंड पाण्याच्या बाटल्यांनी झाकलं; मृतदेह सडू लागला, मदत मिळेना

Uddhav Thackeray: मातोश्रीवर बैठकीला ९ पैकी चौघेच आले, सर्वजण ठाकरेंसोबतच राऊतांचा दावा; तरीही ऑपरेशन टायगरची भीती

Latest Marathi News Live Update : नाशिक जिल्हयातील नागा-साक्या धरणाने गाठला तळ

Pune Market Yard: पुणे मार्केट यार्डमध्ये केशर आंब्याला १६७ रुपये प्रतिकिलो भाव; पाच वर्षांतील सर्वोच्च विक्रम

Thane News: थीम केक ठरला जीवघेणा! तीन वर्षांच्या चिमुकलीच्या पोटात धातूच्या पिना; ठाण्यातील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT