Jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पिंप्राळा हुडकोत चॉपर हल्ल्यात तरुण जखमी

सकाळ वृत्तेसवा

जळगाव : एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून पिंप्राळा हुडको परिसरात तरुणावर चॉपरने वार करून जीवघेणा हल्ला करण्यात आला. पिंप्राळा हुडको परिसरातील आनंद सोनवणे (वय २३) मजुरी करून उदरनिर्वाह करतो.

सोमवारी (ता. ७) रात्री साडेबाराच्या सुमारास आनंद घराजवळील साईलिला किराणा दुकानासमोर उभा असताना, गल्लीतल मयूर ऊर्फ विक्की आलोणे यांच्याकडे पाहिले. आनंदने पाहिल्याचा राग आल्याने मयूरसह इतर तिघांनी आनंद सोनवणे याला शिवीगाळ करून मारहाण केली. (Youth injured in chopper attack in Pimprala Hudco Jalgaon News)

मयूरने हातातील चॉपरने वार करून त्याला गंभीर जखमी केले. जखमी आनंद सोनवणे याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

याबाबत आनंद सोनवणे याने दिलेल्या फिर्यादीवरून मयूर आलोणे, यश बिऱ्हाडे, राहुल ऊर्फ सुपड्या गजरे आणि गीताबाई बिऱ्हाडे (सर्व रा. पिंप्राळा हुडको) यांच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.पोलिसांनी संशयितांना अटक केली. जिल्‍हा न्यायालयाने संशयितांना १० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिस उपनिरीक्षक शांताराम पाटील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : नीलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल; दुसऱ्याच्या आधारकार्डावर घेतले सिमकार्ड, बँक खात्यांतून फसवणूक

NHAI on Dirty Toilets : 'हायवे'वरील घाणेरड्या शौचालयाची माहिती द्या, अन् बक्षीस म्हणून मिळवा FASTag साठी एक हजाराचं रिचार्ज!

HSC SSC Exam : बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून; तर दहावीची २० फेब्रुवारीपासून होणार सुरू

PF withdrawal latest Update : दिवाळीआधी केंद्र सरकारकडून नोकरदारवर्गास ‘GOOD NEWS’ ; 'PF'ची १०० टक्के रक्कम काढता येणार!

Sangli News : ‘पावती करायची नाय...’ ही एक ‘रील’ पडली महागात

SCROLL FOR NEXT