crime
crime esakal
जळगाव

Jalgaon Crime : तरुणाच्या डोक्यात हाणला दगड

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील रामदेववाडी येथे पैशांवरून एका तरुणाला दगडाने मारहाण करून जखमी करण्यात आले. रामदेववाडी येथे शिवाजी प्रताप राठोड (वय २९) परिवारासह वास्तव्याला आहे. (youth was injured by being pelted with stone jalgaon crime news)

रविवारी (ता. ७) पैसे खर्च करण्यावरून शिवाजी राठोड याला गावातील बबलू इंदल राठोड, ईश्वर इंदल राठोड आणि अनुसया इंदल राठोड या तिघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. बबलू राठोड याने हातातील दगड शिवाजी राठोड याला मारून फेकल्याने डोक्याला दुखापत झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जखमी शिवाजी राठोड याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. याबाबत सोमवारी (ता. ८) सकाळी अकराला एमआयडीसी पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस कर्मचारी स्वप्नील पाटील तपास करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT