Yuvarang Festival 2022 esakal
‘युवारंग’ महोत्सवस्थळी ओमकार भोजनेची एन्ट्री झाल्यानंतर विद्यार्थी कलावंतांनी असे जोरदार स्वागत केले.स्थळचित्रण कलाप्रकारात निसर्गचित्र काढण्यात गर्क असलेली विद्यार्थिनी.‘युवारंग’मध्ये यंदा शोभायात्रा न काढता सामाजिक संदेश देणारे पोस्टर्स प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. महाविद्यालय परिसरात असलेल्या बगीच्यांमधील फुलझाडे आणि इतर स्थळ चित्र सहभागी विद्यार्थी कलावंत यांनी एकसे बढकर एक असे स्थळ चित्र काढली.भारतीय समूहगान कला प्रकारात विविध विषयाला अनुसरून अप्रतिम सादरीकरण करण्यात आले.समूहगान कलाप्रकारात कव्वाली सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले.प्रहसन नाटकांमधून आजच्या विमनस्क परिस्थितीचा वेध घेण्यात आला. समाजातील अंधश्रद्धा, चुकीच्या बाबींवर कलावंतांनी फटकारे मारले.रंगमंचावर कलेतून लक्ष वेधून घेणारा विद्यार्थी.रंगमंच ३ : येथे वक्तृत्व स्पर्धा झालीरंगमंचावर कलेतून लक्ष वेधून घेणारा विद्यार्थी.रंगमंच दोनवर समूहगान सादर करताना विद्यार्थिनी.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.