चिकन डिपर्स खाणाऱ्यांना पगार मिळणार 1 लाख : Sakal
Jobs

Chicken डिपर्स खाणाऱ्यांना पगार मिळणार 1 लाख : कंपनीची भन्नाट आॅफर

सकाळ डिजिटल टीम

दिवाळी (Diwali)आली की, आॅफर सुरु होतात. कपड्यांच्या खरेदीपासून ते गृहपयोगी वस्तूंवर डिस्काउंट मिळतो. पण जर तुम्हाला चिकन खाल्यानंतर एक लाख पगाराची नोकरी देतो असं कोण म्हणाले तर! विश्वास बसणार नाही ना. पण हे खरं आहे. ब्रिटनच्या एका कंपनीने चिकन पकोडे खाणाऱ्यांना एक लाख पगारांची नोकरी देण्याचे सांगितले आहे. यात आपल्या प्राॅडक्टचा टेस्ट टेस्टर (Taste Tester) अनुभवी खवय्यांना ही संधी असणार आहे. ब्रिटनच्या (Britain)एका फूड कंपनीने ही आॅफर दिली आहे. नेमकी काय आॅफर आहे जाणून घेऊया.

या कंपनीचे नाव BirdsEye आहे. ही कंपनी चिकन डिपर्स (Chicken Dippers) तयार करते. या कंपनीत टेस्ट टेस्टर चे रिक्त पद (Job Vacancy)आहे. या पदासाठी अनुभवी खवय्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

नोकरीसाठी या आहेत अटी

ही नोकरी करण्य़ासाठी कंपनीने काही अटी लावल्या आहेत. खवय्याला टेस्ट ची जाण असली पाहिजे. त्याला चिकन डिपर्सच्या क्रिस्प, क्रंच, सॉस आदि चा परफेक्ट बॅलेन्स असायला हवा. अशा व्यक्तीची नियुक्ती करणाऱ्य़ा उमेदवाराला कंपनी एक लाख पगार देणार आहे. अशी माहिती 'द सन'ने दिली आहे.

असा करा अर्ज

उमेदवार या लिंकवर आपला रिझ्युम पाठवू शकता. https://www.birdseye.co.uk/ शिवाय BirdseyeHR@chiefdippingofficer.co.uk या वेबसाईटवर २५० शब्दात पत्र पाठवून तुमच्या विषयी माहिती लिहून पाठवू शकता.

हि मिळणार पोस्ट

कंपनीने केलेल्या सर्वेमध्ये चिकन डीपर्स सोबत टोमेटो सॉसला बेस्ट फूड आहे असा कंपनीचा दावा आहे. तर काही कंपन्यांनी मेयोनीज (Mayonnaise) ला पसंदी दिली आहे. कंपनीने डीपर्स सोबत टोमेटो सॉसला चांगले बनण्यासाठी हि नोकरीची संधी दिली आहे. यात चिफ डिपिंग ऑफिसर या पदासाठी रिक्त पद आहे. कर्मचाऱ्याने या कंपनीतील प्रोडक्टची टेस्ट सांगायची आहे. शिवाय टेस्ट चांगली होण्यासाठी काही आयडीया क्रियट करायच्या आहेत. शिवाय सल्ला द्यायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अधिकारांचा विवेकाने वापर करा ! FDAची कारवाई म्हणजे प्रश्न विचारण्यापूर्वीच गोळीबार; हायकोर्टानं फटकारलं

‘जीने के हैं चार दिन’वर सलमान खानचा भन्नाट डान्स; भाईजानची एनर्जी पाहून चाहते थक्क! Viral Video

उड्डाणपुलाच्या कामावेळी मातीचा ढिगारा कोसळला, दोघांचा मृत्यू, तीन जण गंभीर

Shirwal Accident News: बर्थडेनंतर केलेला महाबळेश्वरचा प्लॅन, मध्यरात्री अपघातात ४ मित्रांचा मृत्यू; चौघेही बसलेले मागच्या सीटवर

Athani Crime News: पतीचा खून करून अपघाताचा केला बनाव, प्रियकराच्या मदतीने कृत्य

SCROLL FOR NEXT